"माझे या व्यवसायांदर्भात खूप प्रश्न होते पण इथं आल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली.
विशेष म्हणजे पुढचे दोन वर्षे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत असल्यामुळे अडचणी येणार
नाहीत याचा विश्वास आहे."

"ज्या प्रमाणे आमचा देवगडचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या काळात
मोत्यांची शेती तिथे सुरू करू असा विश्वास या ट्रेनिंगमुळे मिळाला आहे."

"मला मोत्यांची शेती जमणार नाही असं वाटत होतं. पण या ट्रेनिंगमुळे खात्री झाली की छोट्या
जागेतही मोत्यांची शेती करता येते. ट्रेनिंग भरपूर होतात पण असे ट्रेनिंग होणे नाही."

"फार्म स्कूलने ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. मॅडमने आम्हाला छोट्यातील
छोटी गोष्ट समजावून सांगितली. या ट्रेनिंगमध्ये फक्त २० लोकं आहेत ही एक महत्त्वाची गोष्ट
आहे. कमी लोकं असल्यामुळे चांगली ट्रेनिंग मिळाली."

"या ट्रेनिंगमधून बेसिकपासून अडव्हान्सपर्यंत सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या. केवळ
छानछान गोष्टी न सांगता किंवा स्वप्न न दाखवता त्यातील अडचणी आणि वाईट गोष्टी पण